वांग्याची भाजी न केल्याने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क लातूर : वांग्याची भाजी का केली नाही म्हणून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. पीडित महिलेवर उदगीर येथे उपचार सुरु आहेत. याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील हेर या गावात धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ कौंंटुबिक वादातुन महिलेस … Continue reading वांग्याची भाजी न केल्याने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न