स्फोटात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू; वेल्डींग करतांना कंपनीत झाला भीषण स्फोट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  भुसावळ, दि. २१ जानेवारी :  भुसावळ तालुक्यातील सुनसगावानजीक असलेल्या एका कंपनीत वेल्डींग करतांना झालेल्या स्फोटात दोन कामागारांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिया कॉपर मास्टर अलायन्स कंपनी ही भुसावळ तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावर आहे. शुक्रवारी २१ … Continue reading स्फोटात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू; वेल्डींग करतांना कंपनीत झाला भीषण स्फोट