धक्कादायक!! सणासुदीच्या दिवशीच दोन शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  यवतमाळ, दि. २७ ऑगस्ट : राळेगाव तालुक्यातील सराई गावात बैल पोळ्याचा सण साजरा होत असतांना दोन शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. बैल पोळ्याचा सण हा शेतकऱ्यांसाठी दसऱ्या- दिवाळीच्या सणापेक्षाही काही कमी नसतो. आपल्यासाठी शेतात राबणाऱ्या बैलाचे कौतुक करण्याचा हा सण. या दिवशी बैलांना सजविले जाते … Continue reading धक्कादायक!! सणासुदीच्या दिवशीच दोन शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू!