दोन युवकांकडून दोन पिस्टल, १३ जिवंत काडतुस जप्त

लोकस्पर्श न्युज नेटवर्क वाशीम, 12 जून- वाशीम शहरातील वृंदावन पार्कमधील एका इमारतीतून तीन युवकांकडून एका पिस्टलसह धारदार शस्त्र जप्त करण्याच्या घटनेची शाइ वाळत नाही; तोच शनिवारी सकाळी स्थानिक रविवार बाजारातील पार्किंग परिसरात पिस्टलसह धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या दोन युवकांना पकडण्यात आले. या दोन्ही घटनांमुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंगझडतीत २ देशी बनावटीच्या पिस्टल, १३ … Continue reading दोन युवकांकडून दोन पिस्टल, १३ जिवंत काडतुस जप्त