वाघाच्या हल्ल्यात दोनजण गंभीर जखमी; वाघ बघायला जाणे बेतले जीवावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. १५ एप्रिल : जिल्ह्यातिल तोहोगाव आर्वी जवड मुख्य रस्त्या लगत वाघ बसून असल्याची माहिती मिळताच वाघाला बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. वाघाच्या अगदी जवळ जाऊन बघण्याचा प्रयत्न नागरिक करीत होते. अशातच एका नागरिकांने दगळ फेकून मारला आणी वाघाने लोकांवर हल्ला चडविला त्यात दोन जन गंभीर जखमी झाले. शरद बोपनवार आणी … Continue reading वाघाच्या हल्ल्यात दोनजण गंभीर जखमी; वाघ बघायला जाणे बेतले जीवावर