पाकिस्तानला भारतीय सैन्याची माहिती देणाऱ्या २ बहिणींना अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था, २२ मे : मध्य प्रदेशातील इंदूरजवळ लष्करी छावणी महूमध्ये लष्करी हेरगिरीच्या  आरोपाखाली दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. या दोघी बहिणी आहेत आणि इंदूरच्या गवली पॅलासिया भागात त्या राहात होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून त्या पाकिस्तानातील व्यक्तींशी संपर्कात होत्या आणि लष्करी छावणीबद्दलची माहिती त्या याठिकाणी पोहोचवत होत्या. काही दिवसांपूर्वी या महिला रस्त्यावर चालताना फोनवर … Continue reading पाकिस्तानला भारतीय सैन्याची माहिती देणाऱ्या २ बहिणींना अटक