दोनच चोर चार पोलिसांवर पडले भारी! धावत्या गाडीमध्ये पोलिसांवर हल्ला करून गुन्हेगारांचे पलायन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नांदेड, दि. १८ डिसेंबर : चोरीसह अन्य अनेक गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन आरोपींना सुरत येथील कारागृहातून नांदेडला आणण्यात येत होते. आरोपींनी चालू वाहनातच पोलिस उपनिरिक्षकासह तीन कर्मचाऱ्यांवर हातकडी आणि काठीने हल्ला चढवून पळ काढला. ही घटना १७ डिसेंबरच्या रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास धुळे जिल्ह्यात घडली. या हल्यात उपनिरिक्षकासह इतर तीन कर्मचारी … Continue reading दोनच चोर चार पोलिसांवर पडले भारी! धावत्या गाडीमध्ये पोलिसांवर हल्ला करून गुन्हेगारांचे पलायन