खड्डा चुकविण्याच्या नादात दोन दुचाकीची समोरासमोर धडक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहेरी, दि. १४ मार्च  :  आलापल्ली -सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नंदीगाव येथे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर दोन जखमी झाले आहेत. आलापल्ली -सिरोंचा महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य आहे. या मार्गावर खड्ड्या मूळे अनेक अपघात झाले आहे. या अपघातात सुनील गंगा सोयाम (३२) हा व्यक्ती जागीच ठार … Continue reading खड्डा चुकविण्याच्या नादात दोन दुचाकीची समोरासमोर धडक