अज्ञात इसमाचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १० डिसेंबर : अहेरी तालुक्यातील आलापल्ली गावातील सिरोंचा पूलियाजवळ आलापल्ली – सिरोंचा मार्गाच्या उजव्या कडेला जंगल परिसरात अज्ञात इसमाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.. हि घटना आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. अज्ञात इसमाचे मृतदेह एका महिलेने झाडाला लटकलेल्या अवस्थेत बघितले असता तिने सदर माहिती गावातील … Continue reading अज्ञात इसमाचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह!