सराफा व्यापाऱ्यावर पाेलिस कोठडीत ‘अनैसर्गिक लैंगिक’ अत्याचार…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अकोला : अकोला स्थानिक गुन्हे शाखेत एका सराफा व्यापाऱ्यावर अनैसर्गिक लैगिक अत्याचार झाल्याचे पिडीत सराफा व्यापाऱ्याचे म्हणणे असून या प्रकरणी पिडीत आरोपीने पोलिसात तक्रार दाखल केली असून सहायक पोलिस निरीक्षकास तसेच पोलिस कर्मचाऱ्यास रात्री उशिरा मुख्यालयी अटक करण्यात आली आहे. खाकीला बदनाम करणारी घटना ९ जानेवारीला अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस … Continue reading सराफा व्यापाऱ्यावर पाेलिस कोठडीत ‘अनैसर्गिक लैंगिक’ अत्याचार…