४ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, …विक्री करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क    ठाणे :  व्हेल माशाची उलटी विक्री करणाऱ्या दोघा तस्करांना ठाणे गुन्हे शाखाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ठाण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये नौकरी गेली, आर्थिक परिस्थिती डबघाईला आली यामुळे तस्करी कडे वळलेल्या दोन तरुणांनी गुन्हेगारी विश्वात इंट्री घेतली, या दोघांकडून तब्बल ४ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी आणि एक मोटारबाईक जप्त … Continue reading ४ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, …विक्री करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक