चातगाव वनपरिक्षेत्रातील रानडुकराची शिकार प्रकरण…वन विभागाने तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि, 15 जुलै :- रानडुकराची शिकार करून त्याचे मास विकण्याच्या तयारीत असलेल्या ३ आरोपींना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे वनविभागाच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून, या प्रकरणी आणखी आरोपी असल्याची शक्यता असून, गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मीलीश दत्त शर्मा आणि सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक … Continue reading चातगाव वनपरिक्षेत्रातील रानडुकराची शिकार प्रकरण…वन विभागाने तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या