आकाश पाळण्यात केस अडकून महिला गंभीर जखमी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  महाड तालुक्यातील विरेश्वर मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे छबिना उत्सव साजरा होतो. या छबिना उत्सवासाठी खूप लांबून लांबून भाविक वीरेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी येतात. सलग दोन वर्ष कोरोनामुळे कोणत्याही प्रकारचा उत्सव साजरा करता आला नाही. रायगड, दि. ५ मार्च : महाडमधील छबिना उत्सवामध्ये काल मध्यरात्री अपघात झाला असुन या अपघातामध्ये एक महिला गंभीररीत्या जखमी झाली … Continue reading आकाश पाळण्यात केस अडकून महिला गंभीर जखमी..