रुग्णालयाच्या समोरच तरुणांनी केला डॉक्टरावर बेछुट गोळीबार!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  यवतमाळ, ११ जानेवारी : यवतमाळमधील उमरखेड येथील उत्तरवार रुग्णालयाच्या परिसरात दोन तरुणांनी चक्क डॉक्टरावरच बेछुट गोळीबार केल्याची  घटना आज संध्याकाळी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, हनुमंत धर्मकारे असं हल्ला झालेल्या डॉक्टराचं नाव आहे. या गोळीबारामुळे धर्मकारे जखमी झाले आहे, त्यांना याच रुग्णालयात दाखल केले आहे. हनुमंत धर्मकारे हे … Continue reading रुग्णालयाच्या समोरच तरुणांनी केला डॉक्टरावर बेछुट गोळीबार!