लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमोल तपासे,सीताबर्डी,नागपूर
भारत मातेच्या भालेवर भळभळणारी जखम म्हणजे काश्मिरचे कलम 370 व 35 ए हे भारतीय घटनेतून काढूण टाकल्याने देशद्रोहयांचा जळफळाट झाला.!-->!-->!-->!-->!-->…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
यवतमाळ परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात असल्याने यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी!-->!-->!-->…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चिखली, 31 ऑक्टोबर
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या ढगफुटी सारख्या सततच्या पावसाने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकट्या चिखली तालुक्यात साठ हजार हेक्टर पैकी!-->!-->!-->!-->!-->…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली,दि.31: आज जिल्हयात 51 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 110 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी ३१-ऑक्टो :- जामगाव रिठ येथील पैडीगुंडम कक्ष १८५ मधील अतिक्रमण नियमानुसार करून कायमचे पट्टे मिळवून दया अशी मागणी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना अतिक्रमण!-->!-->!-->…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर ३१-ऑक्टो :- बल्लारपूर तालुक्यातील बामणी प्रोटीन्स प्रा. ल. कंपनीमधील रसायनाची टाकी स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला. तर अन्य!-->!-->!-->…
लोक्स्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली ३१ ऑक्टो :- गडचिरोली येथील शंकरराव कोठारे यांची मुलगी कु. प्राची कोठारे हिने नीटच्या परीक्षेत विदर्भातुन ओबीसी प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकावला तर ऑल!-->!-->!-->…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मागील 33 दिवसांपासून आर्मेनिया आणि अजरबैजानमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धात यावेळी पहिल्यांदाच आर्मेनियाचं विध्वंसक रूप सगळ्या जगाला दिसलं. 32 दिवसांपासून!-->!-->!-->…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
शुक्रवारी तुर्की आणि ग्रीस देश भूकंपाच्या तीव्र झटक्यांनी हादरले. या भूकंपाची तीव्रता ६.९ होती आणि त्याचे केंद्रबिंदू ग्रीसच्या ईशान्य दिशेच्या सामोस बेटावर होते,!-->!-->!-->…
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून अकरावीचे ऑनलाईन वर्ग सुरु केले जाणार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क ३१ ऑक्टो :-अकरावी प्रवेश प्रक्रिया केव्हा आणि कशी!-->!-->!-->!-->!-->…