सोन्याच्या चांदीचे भाव वाढल्यानं पुन्हा एकदा ग्राहकांचा सोन्याकडचा कल काही प्रमाणात कमी झालाय.
नागपूर सोने दर 22 कॅरेट सोने : 47,960 रुपये, 24 कॅरेट सोने : 48,960 रुपये
लोकस्पर्श!-->!-->!-->!-->!-->…
२६ वर्षीय करिष्मा संगणक अभियंता कायमची जायबंद:४ थ्या मजल्यावरुन सास-याने ढकलले
लग्नाला फक्त ३ महीनेच झाले असताना २० लाखांच्या हुंड्याच्या लोभापायी केल्याचे सागण्यात येत आहे
घटना २३!-->!-->!-->!-->!-->…
विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना, दि. 30 जानेवारी: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असणाऱ्या देहड येथे राजू बावस्कर यांच्या शेतात सकाळच्या सुमारास हिंस्र प्राण्याने केलेल्या!-->!-->!-->…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 30 जानेवारी: जिल्ह्याच्या विकासासाठी दारूबंदी कायम राहणे व २०२१ मधील नगरपंचायत निवडणूक दारूमुक्त होणे आवश्यक आहे. असे मत आ. कृष्णा गजबे यांनी व्यक्त!-->!-->!-->…
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये एका उद्यानातील पुतळ्याची तोडफोड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कॅलिफोर्निया,डेस्क 30 जानेवारी:- अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये एका उद्यानातील महात्मा गांधींच्या!-->!-->!-->!-->!-->…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क 30 जानेवारी :- चर्मकार समाजबांधव जसे जोडे-चपला बनवितात तसेच विविध समाजाचे निरनिराळे उद्योग आहेत. या पारंपरिक उद्योगांना आता आधुनिकतेची जोड द्यावी.!-->!-->!-->…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 30 जानेवारी: कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांना भरमसाठ वीजबिले आली आहेत. काहींनी अद्याप विद्युत बिले भरलेली नाही. भरमसाठ आलेली वीजबिले रद्द!-->!-->!-->…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, 30 जानेवारी : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी!-->!-->!-->…