Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

July 2021

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हा – जिल्हाधिकारी गुल्हाने

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 13 : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत लवकरच संपत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत…

चंद्रपूर महानगरपालिकेत बालकांच्या न्युमोकॉकल लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 13 जुलै : बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या लसी दिल्या जातात. केंद्र सरकारच्या…

आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थनार्थ मराठा महासंघ उतरले मैदानात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बुलडाणा :  येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या ॲट्रॉसिटी बाबत वादग्रस्त वक्तव्यांच्या प्रकरणाला आता राजकीय वळण प्राप्त झाले आहे. वंचित बहुजन आघाडीकडून आमदार…

आरक्षण प्रश्नावर भाजप–काॅग्रेस जनतेची दिशाभूल करीत आहेत : भाई जयंत यांची टीका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सांगोला १३ जुलै  : आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, संविधानाने तो अधिकार संसदेला दिला आहे. मराठा, ओबीसी किंवा इतरांना आरक्षण द्यायचा असेल तर घटनादुरुस्ती…

चंद्रपूर जिल्ह्यात आज 12 कोरोनामुक्त तर 11 कोरोना बाधितांची नोंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि.13 जुलै : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित मृत्युचा आकडा शुन्यावर आला आहे. तसेच दिवसेंदिवस सक्रीय रुग्णांची संख्यासुध्दा कमी होत आहे. गत 24…

….धानाचा भुसा घेऊन येणारा ट्रक पलटला; अपघातात एक ठार तर तीन जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : एटापल्ली वरून धानाचा भुसा घेऊन येणारी ट्रक (MH 31, CB 6681) पलटली असून आज मंगळवार दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास येलचिल पहाडीजवळच्या वळणार अपघात झाला.…

‘या’ गावात बिबटयाची पुन्हा दहशत!… ५ शेळ्या केल्या फस्त; ६ दिवसात दूसरी घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  भंडारा : जिल्ह्यातील माटोरा गावात बिबटयाची पुन्हा दहशत पहायला मिळाली असून ह्या बिबटयाने ५ शेळी फस्त केल्या आहे. विशेष म्हणजे ६ दिवसात अशी दूसरी घटना आहे.…

त्रिवेणी कंपनीला स्थानिक स्तरावर विरोध प्रारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली,  दि. १३ जुलै : सुरजागड लोहखनिज प्रकल्पाचे काम झाले आहे. मात्र सुरजागड हे अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भाग असून नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून समजल्या जातो.…

कोट्याधीश बांधकाम व्यावसायिका विरोधात महावितरणाकडून वीज चोरीचा गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. १३ जुलै : कल्याणातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक  संजय गायकवाड हे काही दिवसांपूर्वी ८ कोटी रुपये किंमतीची रोल्स रॉईस कार विकत घेतल्याने चर्चेत आले…

सुरजागड लोहखनिज उत्खनन प्रकरण : आंदोलनप्रकरणी आठ जणांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लोहखनिज उत्खनन सातत्याने वादग्रस्त ठरत आले आहे. स्थानिकांचा विरोध दुर्लक्षित करून लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड व…