Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

October 2021

अहेरी उपविभागात जाणवले आज संध्याकाळच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,३१ ऑक्टोबर :  अहेरी उपविभागातील काही गावात भूकंपाचे सौम्य धक्के  ६:५० वाजता जाणवले असून घरातील सर्वच घाबरून बाहेर आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.…

वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त मुख्य वनसंरक्षक कार्यालय गडचिरोली येथे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,दि.३१ ऑक्टोबर : भारताचे पहिले उप प्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि पहिल्या महिला प्रधानमंत्री श्रीमती, इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त…

आदीवासिंची परंपरा,संस्कृती टिकण्यासाठी पारंपरिक नाच गाणे मेळावे गरजेचे . विवेक पंडित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आदिवासिंची परंपरा आणि संस्कृती टिकून राहीली पाहिजे यासाठी असे पारंपारिक नाच गाणे, मेळावे होने गरजेचे आहे . " या नाच, गाणे मेळाव्यात लोक हौशेने येतात, त्यांना ते हवे…

बिबट्याच्या हल्ल्यात गुराखी ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २८ ऑक्टोंबर : बिबट्याच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका गावात एकच खळबळ उडाली आहे. रोजच्या प्रमाणे…

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क; मुंबई डेस्क, दि. 28ऑक्टोंबर  : एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासंदर्भात पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभुमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात…

रिक्त पदे भरण्याबाबत कालबध्द आराखडा तयार करावा – वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क; मुंबई डेस्क, दि. 28 ऑक्टोंबर : वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वर्ग 1 आणि वर्ग 2 ची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येत असून याबाबत…

घरकुलाचा निधी व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गाजली धानोरा तालुक्याची आढावा बैठक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  धानोरा दि. २८ ऑक्टोंबर :  धानोरा तालुक्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत…

ट्रॅक्टर उलटल्याने दोघांचा जागीच मृत्यू!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी, दि. २८ ऑक्टोंबर : शेतीचे कामकाज आटपवून देचली वरून छल्लेवाडा या गावाकडे जात असताना ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक्टर खड्ड्यात उलटल्याने…

नवाब मलिक यांच्याविरोधात समीर वानखेडे यांच्या बहिणीची राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली, दि. 28  : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या मुंबई युनिटचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी बुधवारी महाराष्ट्र सरकारचे…

अंगणवाडी सेविकांना दोन हजार रूपयांची भाऊबीज भेट – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क, दि. २८ ऑक्टोंबर : एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका कर्मचा-यांना भाऊबीज भेट म्हणून दोन हजार…