सिरोंचा येथे पुण्यस्नान करण्यासाठी विविध राज्यांतील भाविकांची पसंती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि.१४ : गडचिरोली जिल्हयातील सिरोंचा येथील नदी घाटावर प्रशासनाने प्राणहिता पुष्कर स्नानासाठी चांगल्या सुविधांची निर्मिती केली आहे. विविध राज्यांमधून…