स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा जिद्द, संयम, इच्छाशक्ती ही अस्त्रे प्रत्येकात असणे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. २७ मे : स्वप्न, आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक. मोठी स्वप्न प्रत्येकांनीच पाहिली पाहिजे. मात्र ती स्वप्न साकार करण्यासाठी धडपड, प्रयत्नांची…