कोकण रेल्वे परिसरातील 37 स्थानकांचे होणार सुशोभिकरण, लाखो प्रवाश्यांना मिळणार दिलासा
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 23 जानेवारी :- कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदूरे…