Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

May 2023

५ जून रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क  गडचिरोली, 31 मे - सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, शासन परिपत्रकामधील सुचनानुसार लोकशाही दिन दिनांक ५ जून रोजी (सोमवार) दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,…

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त कर्तुत्ववान महिलांनचा सत्कार

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क वरोरा, 31 मे - राजमाता अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाचा त्रिवेणी संगम होत्या. पराक्रम, प्रशासन आणि प्रजाहितवादी कार्याची सांगड घालून त्यांनी…

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम प्रवेश वेबपोर्टलचे उद्घाटन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई,  31 मे -  शैक्षणिक वर्ष 2023-24करिता दहावी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशास 01 जून 2023 पासून सुरुवात होणार आहे. ही प्रवेश…

तेलंगाणा राज्यातील सोमनी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अनावरण

लोकस्पर्श न्युज नेटवर्क अहेरी, 31 मे - तेलंगाणा राज्यातील शिरपूर विधानसभा क्षेत्रातील सोमनी येथे नुकताच महामानव,भारतरत्न, बुद्धीसम्राट डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे…

आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे लोकार्पण

लोकस्पर्श न्युज नेटवर्क एटापल्ली, 31 मे - एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली-डुम्मे-जवेली रस्त्याचे नूतनीकरण व डांबरीकरण करण्यात आले असून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते बुधवारी लोकार्पण…

आकांक्षित जिल्हा कार्यक्रमातून 67 जल स्त्रोतांचे पुनरुज्जीवन होणार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 31 मे - नीती अयोग, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत मंजूर प्रकल्प “वाढिव साठवण आणि भुजलपुनर्भरण याव्दारे पाण्याचा ताण कमी…

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांकरीता तक्रार निवारण कक्षाची स्थापना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, 31 मे :- बियाणे, खते, कीटकनाशके, अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करा, बियाणे ,खते छापील किंमतीपेक्षा ज्यादा दराने विक्री होत असल्यास जिल्ह्यात बियाणे, खते,…

अहेरी वांगेपल्ली पोचमार्गाचे रस्ता बांधकाम आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न

लोकस्पर्श न्युज नेटवर्क अहेरी, 30 मे - अहेरी ते वांगेपल्ली पोचमार्गाचे बांधकाम न झाल्याने मागील अनेक दिवसांपासून तेलंगाणा राज्यात ये-जा करणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत…

ओबीसी महामंडळाची शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपूर, 30 मे - आर्थिक वर्ष 2023-24 करीता इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी नवीन शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरू आहे. शैक्षणिक…

‘चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी’

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपूर, 30 मे - चंद्रपूर, आर्णी व वणी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश ऊर्फ बाळु धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त दु:खद व धक्कादायक आहे,त्यांच्या निधनाने चंद्रपूर…