वैनगंगा नदीच्या पुलावरून महिला पोलीस शिपायाने नदीत मारली उडी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
आरमोरी, 30 जून - आरमोरी शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या गडचिरोली - चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पुलावरून एका तरुण महिला पोलीस…