‘शासन आपल्या दारी’ राज्यात क्रांती आणणारा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणार…
शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला होणाऱ्या गर्दीने सर्व विक्रम मोडले आहेत. राज्यात क्रांती आणणारा हा कार्यक्रम ठरेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कुठेही मागे हटणार…