रोहा प्रेस्कलबची सामाजिक बांधिलकी, वट पौर्णिमेला केले वृक्षांची लागवड
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
रोहा, 6 जून- वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |पक्षीही सुस्वरे आळवीती ॥ साधू संत महात्मे लिखित आहे की झाडांवर प्रेम करा त्यांचे प्रेम घ्या वृक्ष आणि वेली निसर्गाचे…