ग्रामीण जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा नळ योजनेअंतर्गत कंत्राटी कामगारांचे कंत्राटदारांकडून आर्थिक शोषण
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुल, 1 जून- ग्रामीण जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा नळ योजनेअंतर्गत कंत्राटी कामगार मागील वीस वर्षापासून नियमित काम करत आहेत. परंतु श्री ताराचंद देऊरमले या ठेकेदाराच्या व…