धर्मरावबाबा आत्राम यांचा २० सप्टेंबरला वैरागड येथे नागरी सत्कार
लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क,
गडचिरोली, 19 सप्टेंबर: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या बुधवारी 20 सप्टेंबर रोजी वैरागड येथे प्रथम आगमनाप्रित्यर्थ भोलू भाऊ सोमनानी…