बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आपल्या गावातच
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली 30 जानेवारी :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे रू. 6000/- प्रती वर्षी लाभ…