ज्येष्ठ आदिवासी नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करून लॉयडस मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचा अनोखा…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, दि. २६ जानेवारी : गडचिरोलीत भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७५ वा वर्धापन दिन मोठ्या हर्ष उल्हसात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे लॉयडस मेटल अँड एनर्जी…