गडचिरोली विधानसभा: निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी १०८ कर्मचाऱ्यांना बजावले नोटीस
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार असून अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या ६८-गडचिरोली विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या…