अहेरी पोलिसांकडे महागाव खु. येथील विक्रेत्यांची यादी सादर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील महागाव खुर्द येथील दारू विक्रेत्यांवर वारंवार कारवाई करूनही विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला आहे. यामुळे त्रस्त झालेल्या…