गडचिरोली विधानसभा क्षेत्रात १० व ११ नोव्हेंबर रोजी गृहमतदान १५७ मतदारांसाठी २१ मतदान पथके
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि ९ : ६८- गडचिरोली (अ.ज.) विधानसभा मतदारसंघातील ८५ वर्षांवरील ११७ मतदार तसेच ४० दिव्यांग मतदार अशा एकूण १५७ मतदारांना त्यांच्या मागणीनुसार घरून मतदान…