सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नवीन पक्ष काढणार असल्याची केली घोषणा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
आम आदमी पक्षाच्या संस्थापक सदस्य असलेल्या अंजली दमानिया यांनी आप सारख्या पक्षाला कंटाळून त्यातून बाहेर पडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता नवा…