Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

January 2025

अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे स्थायी चेकपोस्ट आणि कडक कारवाईचे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि. 31: जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान, पर्यावरणाची हानी आणि गुन्हेगारी वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने…

5 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत बौद्धगया येथे तीर्थदर्शनाचे नियोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 14 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या…

गडचिरोलीच्या विकासाला गती देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून शेती, सिंचन, पर्यटन आणि आदिवासी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 31 जानेवारी – स्थानिक लोकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, अशा योजना प्रस्तावित करण्याचे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन, कृषी,…

‘स्मॉल लँग्वेज मॉडेल’ तयार करण्यासाठी मराठी भाषा विभागाने पुढाकार घ्यावा – मुख्यमंत्री…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे: तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, मराठी भाषा…

गडचिरोली च्या टोकावर असलेल्या नेलगुंडात एका दिवसात उभारले नविन पोलिस मदत केंद्र..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली:- जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात नेलगुंडा येथे गडचिरोली पोलिसांनी एका दिवसात नवीन पोलीस मदत केंद्राची निर्मिति आज करण्यात आली आहे. अतिदुर्गम, नक्षलग्रस्त…

मराठी भाषेचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य – डॉ.विद्याधर बन्सोड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : एखादी भाषा संवर्धित करताना त्या भाषेचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे. मराठी बोलणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी होत चालली असून व्यावहारीक असलेल्या इंग्रजी…

विकास निधी मागणीचे सुधारित प्रस्ताव दोन दिवसांत सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : विविध योजनेंतर्गत निधी खर्च करतांना त्याद्वारे जिल्ह्यात शाश्वत विकासाची कोणती कामे पूर्ण होणार आहेत, याची माहिती देणे यंत्रणांना बंधनकारक आहे. विकास…

गडचिरोलीत लोह आधारित पूरक उद्योगांना मोठा वाव – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : जिल्ह्यातील लोह उद्योगात वाढ होत असल्याने येत्या काळात लोह उत्पादनावर आधारित पूरक उद्योगांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात अधिकाधिक लोह…

मराठीचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली – मराठी भाषा ही संत ज्ञानेश्वर, तुकाराम आणि समर्थ रामदास यांची भाषा असून तिचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा न्यायालयात आयोजित…

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची महत्त्वपूर्ण घोषणा – सांस्कृतिक, औद्योगिक आणि आयटी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर - माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत विविध महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले. राज्यातील शास्त्रीय…