भारताचे राष्ट्रपती यांचे हस्ते रायगड जिल्ह्यातील भिरा येथील कुमारी.जाई हिचा झाला सत्कार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
रायगड : जिल्ह्यातील भिरा गावातील, ता.माणगाव कुमारी.जाई विनोद श्रीवर्धनकर हिचा २७ फेब्रुवारी २०२५ रोजी अहमदाबाद येथील राष्ट्रीय डिझाईन संस्था (NID) च्या ४४व्या…