Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

February 2025

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : सामाजिक समता व समरसता निर्माण करण्याचे दृष्टीने आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देण्याची योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत…

आनंद विद्यालय बेंबाळ येथिल विद्यार्थ्यांचा तब्बल चोवीस वर्षांनंतर स्नेहभेट मेळावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बेंबाळ:- आनंद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय बेंबाळ मुल तालुक्यातील जुनी शाळा आहे. या विद्यालयाने असंख्य विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविले. याच विद्यालयाच्या माजी…

शासनाच्या फ्लॅगशीप योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी बँकांची भूमिका महत्त्वाची – केंद्रीय अवर…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली: शासनाच्या विविध फ्लॅगशीप योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्या तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बँकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.…

“चित्ररथाच्या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : “जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांतील नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी चित्ररथाद्वारे प्रचार आणि प्रसार करण्याचा उपक्रम…

अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकडून संघटक पदासाठी अर्ज आमंत्रित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी आदिवासी भागांमध्ये योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी द्विभाषिक/संघटक पदासाठी…

बीडमध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणी गावकरी आणि कुटुंबियांचं अन्नत्याग आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बीड: बीडच्या मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी, आरोपींना अटक करावा आणि न्याय मिळावा या मागणीसाठी मस्साजोगचे गावकरी आणि कुटुंबिय आजपासून…

एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई : तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून राज्य शासनामार्फत प्रशासन व अर्थव्यवस्थेला गती देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य लवकरच भारताच्या एआय…

आयुषी सिंह व प्रकाश भांदककर यांना “बालस्नेही” पुरस्कार जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित "बालस्नेही" पुरस्कार-2024 जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी…

राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय, अहेरीच्या वनस्पति शास्त्र विभागाची जीवाश्म उद्यान वडधम आणि…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी: स्थानिक राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयअहेरी, येथील वनस्पति शास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी जीवाश्म उद्यान, वढधम आणि काळेश्वरम, मेडीगड्डा बॅरेज…

राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी आता 15 हजारांचा सन्मान निधी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान…