Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

February 2025

शहरातील नागरी सुविधांच्या विकासाला गती द्या – जिल्हाधिकारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली: शहराच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी नगर परिषद गडचिरोली…

परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान सहन केला जाणार नाही – मा.खा. अशोकजी नेते यांचा ठाम निर्धार!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आष्टी: परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आष्टी जवळील एका गावात बस स्थानकावर आक्षेपार्ह मजकूर लिहिला गेल्याने संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट…

गोंडवाना विद्यापीठाने २६ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे यशस्वी आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाने २६ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले. हा फेस्टिव्हल 18 ते 22 फेब्रुवारी दरम्यान चालणार आहे,…

सोमनपल्ली येथिल बस स्टॅंडवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांना शिव्याचा मजकूर पेंटने लिहिलेल्या घटनेचा वंचितने…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आष्टी: - सोमनपल्ली येथिल बस स्टॅंड व आंबोली येथिल शाळेच्या भिंतीवर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अपमानजनक मजकूर लिहीणा-या जातीयवादी विकृत नराधमाचा…

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात ३५ विद्यार्थ्यांची निवड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : महात्मा गांधी आर्ट्स, सायन्स आणि स्व. नसरुद्दीनभाई पंजवानी वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी येथे आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात ३५…

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2: गडचिरोलीतील 36 हजार 70 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली: महाआवास अभियान 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 मधील लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरी पत्र आणि प्रथम हप्त्याचे वितरण सोहळा 22…

किष्टापूर वेल ग्रामपंचायतीत सरपंच आणि उप सरपंच विरुद्ध अविश्वास प्रस्ताव: सदस्यांचे गंभीर…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी : तालुक्यातील किष्टापूर वेल ग्रामपंचायतीत एक महत्त्वपूर्ण घटनाक्रम घडला आहे. ग्रामपंचायतीचे सदस्यांनी सरपंच नंदू डोलू तेलामी व उपसरपंच पवन दिवाकर आत्राम…

सेवानिवृत्तांचा वार्षिक स्नेह मिलन मेळावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी:  जिल्हा परिषद प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षकांच्या व कुटुंब पेंशन धारकांच्या समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी 2022 रोजी स्थापन झालेल्या संघटनेचा वार्षिक स्नेह मिलन…

महाडमध्ये महेंद्र फायनान्सचा आर्थिक छळ – गरीब ग्राहकांची लूट, लोन आणि NOC च्या नावाखाली अवैध वसुली!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  रोहा: देशातील वित्तीय संस्थांना ग्राहकांचे हित जपण्याची जबाबदारी असते, मात्र महाडमधील महेंद्र फायनान्स शाखा ग्राहकांची पिळवणूक करण्याच्या आरोपांनी गाजत आहे. गरीब…

मराठी साहित्य संमेलन: परंपरा आणि प्रवाह

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, साहित्य संमेलन हे अक्षरनिष्ठांची मांदियाळी असून लेखक, वाचक आणि रसिक यांचा मेळ घडवून आणणारा आनंददायी सोहळा आहे. या संमेलनांमुळे मराठी साहित्य अधिक समृद्ध होत गेले…