अनुकंपा प्रकरणाची 224 उमेदवारांची अंतिम ज्येष्ठता सुची तयार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेले विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकामधून भरावयाच्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद, गडचिरोली…