गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांना यश : स्वातंत्र्यानंतर प्रथमच कटेझरी-गडचिरोली बससेवा सुरू..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर प्रथमच गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या मौजा कटेझरी गावात बससेवा सुरू करण्यात आली असून, या ऐतिहासिक क्षणाचे…