Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

June 2025

“सामाजिक सलोखा आणि स्नेहबंधनांची नवी पिढी – चि. दक्षच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार डॉ. अशोक…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, २८ जून २०२५ : जिथे आनंद, आदर आणि आशीर्वाद यांचे सुंदर संमेलन होते, तिथे एक लहानशा मुलाच्या जीवनातील पहिला वर्षपूर्तीचा क्षणही समाजातील सुसंवाद आणि मानवी…

“महास्ट्राइड” परिषदेत गडचिरोलीचा विकास आराखडा ठसठशीतपणे मांडला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, २९ जून : राज्य शासनाच्या 'मित्र' (Mission for Transformation of Rural Districts) संस्थेच्या पुढाकाराने आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने नागपूर येथील…

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आरमोरीत सामाजिक जागृतीचा उद्घोष

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आरमोरी (जि. गडचिरोली), २६ जून : बहुजनांच्या सामाजिक उत्थानाचा इतिहास घडविणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५६व्या जयंतीनिमित्त मार्क्सवादी कम्युनिस्ट…

गडचिरोलीत हजार शाळांमध्ये भिंतीवरील पुस्तकालयांची उभारणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. २७ जून : दुर्गम आदिवासी भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून त्यांच्यात राष्ट्रीय भावना, जिज्ञासा आणि सर्जनशील विचारांची पेरणी…

गडचिरोलीत दुचाकींची समोरासमोर धडक : तरुण जागीच ठार, दोन अल्पवयीन मुलींची प्रकृती चिंताजनक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, २९ जून : शहरालगतच्या पोटेगाव-गुरवाळा मार्गावर रविवारी सकाळी ९.३० वाजता दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत एक तरुण जागीच ठार झाला असून, दोन…

कोरची नगरपंचायतला स्थायी मुख्याधिकारीच नाही, नऊ वर्षांपासून प्रशासन वाऱ्यावर — स्थानिक तहसीलदारांकडे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : २०१५ साली नगरपंचायत दर्जा प्राप्त झालेल्या कोरचीला आज नऊ वर्षांचा कालावधी उलटूनही पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळालेला नाही ही बाब गंभीर असून, सध्या पुन्हा…

चिचडोह बॅरेजचे दरवाजे ३० जूनला उघडणार — वैनगंगा नदीत मोठा विसर्ग; नागरिकांनी सतर्क राहावे,…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, २८ जून : चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीवर वसलेले चिचडोह बॅरेज पुन्हा एकदा प्रवाहात खोल उसळी घेणार आहे. ३० जून रोजी सकाळी ८ वाजता या बॅरेजचे सर्व दरवाजे…

भुसुरुंगस्फोटात सहभागी, सहा लाखांचे बक्षिसधारक माओवादी ‘उपकमांडर’ कवंडे जंगलात अटक.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, २८ जून : गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलप्रवण जंगलांमध्ये सुरक्षादलांच्या सातत्यपूर्ण मोहिमांना यश येताना दिसत आहे. कवंडे जंगल परिसरात घातपाताच्या तयारीत…

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून राज्यात जलक्रांतीची दिशा – मुख्यमंत्री…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई/गडचिरोली, दि. २८ : विदर्भातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलस्रोतांचे जतन, जलसंधारण आणि शाश्वत जलव्यवस्थापनाच्या दिशेने स्वयंसेवी संस्थांनी उचललेले पाऊल अत्यंत…