Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

October 2025

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘आदी कर्मयोगी’ पुरस्कार – महाराष्ट्रातून…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली दि. १७ : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ट आणि उल्लेखनीय प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या…

महायुतीत संवाद, नसेल तर भाजप स्वबळावर लढणार; आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना भाजप कडून प्रत्युत्तर…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील घटक पक्षांसोबत एकत्र लढायचे की स्वबळावर — याबाबतचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आम्हाला वरिष्ठांकडून…

गडचिरोलीचा त्रिसूत्री बदल : शस्त्रांपासून संवादापर्यंत, आणि संवादापासून विकासापर्यंतचा प्रवास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क संपादकीय ओमप्रकाश चुनारकर  गडचिरोलीच्या दाट जंगलात एकेकाळी दहशतीच्या गोळ्या घुमत असत, पण आज तिथं संवादाच्या घोषणा ऐकू येतात. नक्षलवादाच्या रक्ताळलेल्या पायवाटा…

गडचिरोली जिल्ह्यात २३ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू; प्रशासनाचा खबरदारीचा उपाय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. १६ ऑक्टोबर : आगामी काळात जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष, संघटना आणि नागरिकांकडून शासनाच्या धोरणांविरोधात आंदोलने, मोर्चे किंवा सभा आयोजित होण्याची…

गडचिरोली-आरमोरी महामार्गावर वाढते अपघाताबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाला ‘कारणे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १६ ऑक्टोबर : सततच्या अपघातांनी ‘मृत्यूचा सापळा’ ठरू लागलेल्या गडचिरोली–आरमोरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सीच्या दुरवस्थेवर अखेर जिल्हा प्रशासनाने…

अवैध रेती उत्खनन प्रकरणी सिरोंचा मंडळ अधिकारी व तलाठी निलंबित.. जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १६ ऑक्टोबर : जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन आणि गौण खनिज वाहतुकीवर अखेर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी तथा…

२१३ शौर्यवीरांच्या कुटुंबियांना दिवाळीचा स्नेह आणि कृतज्ञतेचा सन्मान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १६ ऑक्टोबर : मातीत माळलेली शौर्यकथा… घराघरांत झळकलेली दिव्यांची ओंजळ… आणि या उजेडात एक भावनिक क्षण — जिथे पोलिस दलाने आपल्या शहीद वीरांच्या…

भूपतीसह ६१ माओवाद्यांनी आत्मसमर्पणाने परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू: देवेंद्र फडणवीस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : चार दशकांपासून दंडकारण्याच्या अरण्यात धगधगत राहिलेल्या नक्षल चळवळीच्या ज्वालेचा आता शेवट जवळ आला आहे. एकेकाळी संघटनेचा रणनीतिक मेंदू मानला जाणारा…

धर्मरावबाबा आजमावणार स्वबळ, चामोर्शीतून फुंकणार रणशिंग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा तापमान वाढवणारा स्फोटक सूर आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर लढणार…

ओबीसी आरक्षणासाठी नागपुरतून राज्यभर जाम इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर, दि. ११ : महायुती सरकारच्या २ सप्टेंबरच्या शासन निर्णयामुळे राज्यातील ओबीसी समाज अस्वस्थ झाला असून, सरकारने त्यास रद्द करावे, असा इशारा ओबीसी नेते विजय…