वाघांच्या दहशतीने देऊळगाव थरथरले; तातडीची कारवाई नाही तर रस्त्यावर उतरू — डावे पक्ष
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आरमोरी : देऊळगाव, इंजेवारी, किटाळी आणि डोंगरसावंगी परिसरात मागील काही दिवसांपासून वाघ-मानव संघर्ष भयावह वळण घेत असून संपूर्ण परिसर भीतीच्या विळख्यात सापडला आहे.…