Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पालघर जिल्ह्यात ४९ वे राज्यस्तरीय तालुका व जिल्हास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण ऑनलाईन प्रदर्शन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर, दि. २१ ऑगस्ट : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाचे ४९ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. १० ते १५ सप्टेंबर, २०२२ या दरम्यान ५ दिवस कालावधीचे आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे.

४९ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन हे ऑनलाईन स्वरुपात घेण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्याचे तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय  विज्ञान, गणित व पर्यावरण ऑनलाईन प्रदर्शन २०२१-२२ आयोजित करण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गुगल फॉर्मद्वारे पालघर  जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या , सर्व व्यवस्थापनाच्या १) उच्च प्राथमिक स्तर :- इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंत २) माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर :- इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा. असे जिल्हा शिक्षण विभागाने कळविले आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गाव पाड्यातील रस्ते मुख्य रस्त्याशी जोडले जाणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

३ दिवस झाले तरी गुन्हा दाखल नाही! पोलिसांची डोळेझाक, महावितरणचा गलथान कारभार; तनिष्का कांबळेला न्याय कधी मिळणार? जनतेचा सवाल…

नगर परिषद समांतर कार्यालय प्रकरणात गुन्हा दाखल नाही ; तक्रारीला तीन वर्षे झाली

 

Comments are closed.