अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता एकलव्य रेसिडेंसियल स्कुल मध्ये प्रवेश घेण्याबाबत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.19 एप्रिल : प्रकल्प कार्यालय एकादिवासी वित्मिक आकास प्रकल्प अहेरी, जि.गडचिरोली यांचे कार्यक्षेत्रा अंतर्गत अहेरी,मुलचेरा,सिरोंचा,जे तीन तालुके येत असून सदर तालुक्यातील इय्यता 6वी, 7,8,9 वी मध्ये प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता एकलव्य रेसिंडेसियल स्कुल मध्ये प्रवशे घेण्याबाबत इच्छुक पालकांनी विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी … Continue reading अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता एकलव्य रेसिडेंसियल स्कुल मध्ये प्रवेश घेण्याबाबत