ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. २० : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेशित ( इतर मागास प्रवर्ग OBC, विमुक्त जाती VJNT, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा SBC तसेच धनगर समाजातील पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना चे लाभ घेणारे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती … Continue reading ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन