कोविड-19 मध्ये अनाथ/एकपालक झालेल्या बालकांना शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क, शैक्षणिक साहित्य खरेदी करीता अर्ज आंमत्रित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.11 फेब्रुवारी : गडचिरोली जिल्हयातील जनतेला कळविण्यात येते की कोविड-19 संसर्गामुळे जिल्हयात अनेक बालकांवर अनाथ /एकपालक होण्याची वेळ आलेली आहे. कोविड-19 मुळे अनाथ/एकपालक झालेल्या बालकांना सर्वोच न्यायालयाकडून बाल न्यान निधीमध्ये रक्कम प्राप्त झालेली आहे. तरी कोविड-19 मध्ये अनाथ/एकपालक झालेल्या बालकांना शालेय शुल्क,वसतिगृह शुल्क,शैक्षणीक साहित्य खरेदी या उद्देशासाठी निधीची गरज असल्यास या … Continue reading कोविड-19 मध्ये अनाथ/एकपालक झालेल्या बालकांना शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क, शैक्षणिक साहित्य खरेदी करीता अर्ज आंमत्रित