विद्यापीठात साजरा होणार कला व क्रीडा महोत्सव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.१७ फेब्रुवारी : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालये व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने विद्यापीठातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन संध्याकाळी ५ वासता विद्यापीठ सभागृहात करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, तर प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम … Continue reading विद्यापीठात साजरा होणार कला व क्रीडा महोत्सव