गोंडवाना विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी डॉ. श्रीराम कावळे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २५ जानेवारी : गोंडवाना विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता (डिन) तथा चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी (बा.) येथिल गोविंद प्रभू कला, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम कावळे यांची गोंडवाना विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. श्रीराम कावळे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील आदर्श महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाचे १३ वर्षे प्राध्यापक म्हणून … Continue reading गोंडवाना विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी डॉ. श्रीराम कावळे