संताच्या आचरणातील एक तरी गुण आपल्या अंगी बाळगावा ; कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क , गडचिरोली, दि:१५ : संतांचे नाव समाजाच्या अंतरंगात खोलवर दडलेले असते.कोणी त्यांची निस्वार्थ सेवा केली तर कोणी त्यांच्या आदर्शावर चालून समाजाला दिशा मिळेल . एक दिवस स्मरण करून त्यांचे आदर्श विसरून जाणे हे बरे नाही. प्रत्येकाने हा विचार करून त्यांचे चरित्र वाचून त्यांच्यातला एक तरी गुण आपल्या अंगी बाळगावा असे आवाहन गोंडवाना … Continue reading संताच्या आचरणातील एक तरी गुण आपल्या अंगी बाळगावा ; कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे