पुनः परीक्षा रद्द; चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती शिपाई पदाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत क्लर्क व शिपाई पदाची पदभरती करण्यात येत आहे. सदर पदभरती अंतर्गत शिपाई पदाचा ऑनलाईन पेपर आज होता. मात्र दूरवरून पेपर देण्यासाठी आलेल्या परीक्षार्थीना परीक्षा केंद्रावर नोंदणी करून आत प्रवेश केल्यानंतर सदर परीक्षा तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आले. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचां सावळागोंधळ पुन्हा चव्हाट्यावर … Continue reading पुनः परीक्षा रद्द; चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती शिपाई पदाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर